Postal Life Insurance Mumbai Bharti 2026
“जय महाराष्ट्र” मित्रांनो “सूचना कट्टा” या मराठी जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपले स्वागत आहे . चला तर मित्रांनो आज च्या नवीन भरती बद्दल संपूर्ण माहिती बघू या . हि भरती “टपाल जीवन विमा, मुंबई“ अंतर्गत सुरु झालेली आहे व हि भरती एजंट या रिक्त पदांसाठी होत आहे . हि नौकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. या भरती साठी अर्ज करायचा व कोण कोणते कागदपत्रे/प्रमाणपत्रे आवशक असणार आहेत या बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे व अधिक माहिती साठी pdf जाहिरातीची file लिंक सुद्धा दिलेली आहे त्या करिता संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने वाचून घ्यायची आहे .या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे. उमेदवारांना अर्जाचा नमुना भरून आवश्यक कागदपत्रांसह तो प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे संबंधित कार्यालयात सादर करावा लागेल. अर्जातील सर्व माहिती स्पष्ट व अचूक भरलेली असावी.

Postal Life Insurance Mumbai Bharti 2026
- 🔹 पदाचे नाव – एजंट
- 🔹 शैक्षणिक पात्रता – 10 वी पास
- 🔹 अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
- 🔹अर्ज शुल्क – रु.400/-
- 🔹वयोमर्यादा –18 वर्ष ते 50 वर्ष मर्यादा आहे
- 🔹 अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ अधीक्षक डाकघर, उत्तर पश्चिम विभाग यांचे कार्यालय, टपाल जीवन विमा विभाग, दुसरा मजला, मुंबई उत्तर पश्चिम विभाग, समतानगर, कांदिवली पूर्व, मुंबई
- 🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2026 शेवट ची तारीख आहे.
Postal Life Insurance Mumbai Bharti 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|
| एजंट | — रिक्त पदे |
Postal Life Insurance Mumbai Bharti 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| एजंट | 10 वी पास |
Postal Life Insurance Mumbai Bharti 2026
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे. उमेदवारांना अर्जाचा नमुना भरून आवश्यक कागदपत्रांसह तो प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे संबंधित कार्यालयात सादर करावा लागेल. अर्जातील सर्व माहिती स्पष्ट व अचूक भरलेली असावी.
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2026 आहे. दिलेल्या अंतिम तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज पूर्ण करणे योग्य ठरेल. या भरतीसंबंधी अधिक तपशील, नियम व अटी तसेच इतर महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली PDF जाहिरात नक्की पाहावी.
| अधिकृत वेबसाईट – | ➡️”येथे क्लिक करा“ |
|---|---|
| pdf जाहिरात बघा – | ➡️”येथे क्लिक करा“ |
🌐सूचना कट्टा बद्दल माहिती 📑
“जय महाराष्ट्र मित्रांनो” सूचना कट्टा या वेबसाईट बद्दल थोडक्यात माहिती सूचना कट्टा एक प्रसिद्ध असलेली जॉब अपडेट्स वेबसाईट आहे . या वेबसाईट वरती तुम्हाला सरकारी, खाजगी, सर्व प्रकारच्या नौकरी भरती चे नवीन अपडेट्स मिळतील . यात पोलीस भरती , आरोग्य विभाग , वन विभाग, बँक भरती, भारतीय टपाल विभाग, व 10वी/12वी पास ,पदवीधर , डिप्लोमा, व इतर विविध प्रकरच्या नौकरी भरती बद्दल तत्पर अपडेट्स दररोज मिळतील ,सूचना कट्टा वर भरतीची जाहिरात, अर्ज कसा करायचा, शैक्षणिक पात्रता,वेतन, वयोमर्यादा, शेवटची तारीख, परीक्षा कशी होणार याची सगळी माहिती सोप्या शब्दांत दिली जाते. त्यामुळे गावाकडचा असो किंवा शहरातला, नोकरी शोधणाऱ्या प्रत्येकासाठी ही वेबसाईट खूप उपयोगाची आहे. दररोज अपडेट्स मिळवण्या साठी “सूचना कट्टा” चा अधिकृत whatsApp ग्रुप जॉईन करा.