SSC ऑफिसर साठी 260 जागांची मोठी भरती – नवीन जाहिरात जाहीर! Indian Navy SSC Officers Bharti 2026

Table of Contents

Indian Navy SSC Officers Bharti 2026

“जय महाराष्ट्र” मित्रांनो “सूचना कट्टा” या मराठी जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपले स्वागत आहे . चला तर मित्रांनो आज च्या नवीन भरती बद्दल संपूर्ण माहिती बघू या . हि भरती भारतीय नौदलात SSC ऑफिसर अंतर्गत सुरु झालेली आहे व हि भरती “शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी” या रिक्त पदांसाठी होत आहे . हि नौकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. या भरती साठी अर्ज करायचा व कोण कोणते कागदपत्रे/प्रमाणपत्रे आवशक असणार आहेत या बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे व अधिक माहिती साठी pdf जाहिरातीची file लिंक सुद्धा दिलेली आहे त्या करिता संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने वाचून घ्यायची आहे .या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. उमेदवारांना घरी बसून मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना सर्व माहिती नीट भरावी लागेल आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2026 आहे. शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज करणं जास्त योग्य ठरेल.

Indian Navy SSC Officers Bharti 2026

  • 🔹 पदाचे नावशॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी
  • 🔹 पद संख्या –  “260” रिक्त पदे
  • 🔹 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
      • 🔹 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
      • 🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख24 फेब्रुवारी 2026 शेवट ची तारीख आहे.

      Indian Navy SSC Officers Bharti 2026

      पदाचे नाव पद संख्या
      शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी “260” रिक्त पदे

      Educational Qualification For Indian Navy SSC Recruitment 2026

      पदाचे नावशैक्षणिक पात्रता
      शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारीBE/ B.Tech

      Salary Details For Indian Navy SSC Arj 2026

      पदाचे नाववेतनश्रेणी
      शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारीRs.56,100/-

      Indian Navy SSC Officers Bharti 2026

      मित्रांनो या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून पात्रता, अटी व शर्ती यांची संपूर्ण माहिती मिळू शकेल. अर्ज भरताना उमेदवारांनी सर्व माहिती अचूक भरावी तसेच आवश्यक कागदपत्रे योग्य पद्धतीने अपलोड करावीत.

      या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2026 आहे. दिलेल्या अंतिम तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज पूर्ण करणे योग्य ठरेल. या भरतीसंबंधी अधिक तपशील, नियम व अटी तसेच इतर महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली PDF जाहिरात नक्की पाहावी.

      Important Links For indiannavy.nic.in SSC Bharti 2026
      📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/37e6t
      👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/deuP7
      ✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.indiannavy.nic.in/

      🌐सूचना कट्टा बद्दल माहिती 📑

      “जय महाराष्ट्र मित्रांनो” सूचना कट्टा या वेबसाईट बद्दल थोडक्यात माहिती सूचना कट्टा एक प्रसिद्ध असलेली जॉब अपडेट्स वेबसाईट आहे . या वेबसाईट वरती तुम्हाला सरकारी, खाजगी, सर्व प्रकारच्या नौकरी भरती चे नवीन अपडेट्स मिळतील . यात पोलीस भरती , आरोग्य विभाग , वन विभाग, बँक भरती, भारतीय टपाल विभाग, व 10वी/12वी पास ,पदवीधर , डिप्लोमा, व इतर विविध प्रकरच्या नौकरी भरती बद्दल तत्पर अपडेट्स दररोज मिळतील ,सूचना कट्टा वर भरतीची जाहिरात, अर्ज कसा करायचा, शैक्षणिक पात्रता,वेतन, वयोमर्यादा, शेवटची तारीख, परीक्षा कशी होणार याची सगळी माहिती सोप्या शब्दांत दिली जाते. त्यामुळे गावाकडचा असो किंवा शहरातला, नोकरी शोधणाऱ्या प्रत्येकासाठी ही वेबसाईट खूप उपयोगाची आहे. दररोज अपडेट्स मिळवण्या साठी “सूचना कट्टा” चा अधिकृत whatsApp ग्रुप जॉईन करा.

      Leave a Comment

      व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा ➤ WhatsApp