About Us

Table of Contents

आमच्याबद्दल – Suchnakatta

Suchnakatta ही नोकरी आणि उपयोगाची माहिती देणारी मराठी वेबसाईट आहे. इथे आम्ही सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या नवीन अपडेट्स सोप्या आणि समजणाऱ्या मराठीत देतो.

आज नोकरीची माहिती शोधताना खूप गोंधळ होतो. कुठे जाहिरात आहे, कुठे अर्ज करायचा, शेवटची तारीख काय आहे – हे सगळं कळत नाही. म्हणूनच Suchnakatta सुरू केली, जेणेकरून सगळी माहिती एका ठिकाणी, सरळ भाषेत मिळावी.

आम्ही काय माहिती देतो?

  • नवीन सरकारी भरती
  • खासगी नोकरीच्या संधी
  • अर्ज कसा करायचा
  • पात्रता आणि वयोमर्यादा
  • शेवटची तारीख व महत्वाच्या सूचना

आमचा उद्देश

प्रत्येक मराठी तरुणापर्यंत योग्य आणि खरी नोकरीची माहिती पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे. इंग्रजी न समजल्यामुळे कुणाची नोकरीची संधी चुकू नये, म्हणून आम्ही सगळी माहिती मराठीत देतो.

Suchnakatta वर का यावे?

  • सगळी माहिती मोफत
  • खूप सोपी आणि लोकल मराठी
  • रोज नवीन अपडेट
  • उपयोगाची आणि खरी माहिती

Suchnakatta ही फक्त वेबसाईट नाही, तर नोकरी शोधणाऱ्या प्रत्येकासाठी मदतीचं ठिकाण आहे. तुमची नोकरी लागावी आणि भविष्य चांगलं व्हावं, हीच आमची इच्छा आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा ➤ WhatsApp