डेटा एंट्री ऑपरेटर, कार्यालयीन सहाय्यक , लिपिक व इतर विविध पदे..| पात्रता-10वी पास त पदवीधर | BECIL Bharti 2026

Table of Contents

BECIL Bharti 2026

“जय महाराष्ट्र” मित्रांनो “सूचना कट्टा” या मराठी जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपले स्वागत आहे . चला तर मित्रांनो आज च्या नवीन भरती बद्दल संपूर्ण माहिती बघू या . हि भरती ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत सुरु झालेली आहे व हि भरती तब्बल “154” रिक्त पदांसाठी होत आहे . हि नौकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. या भरती साठी अर्ज करायचा व कोण कोणते कागदपत्रे/प्रमाणपत्रे आवशक असणार आहेत या बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे व अधिक माहिती साठी pdf जाहिरातीची file लिंक सुद्धा दिलेली आहे त्या करिता संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने वाचून घ्यायची आहे .या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे. उमेदवारांना अर्जाचा नमुना भरून आवश्यक कागदपत्रांसह तो प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे संबंधित कार्यालयात सादर करावा लागेल. अर्जातील सर्व माहिती स्पष्ट व अचूक भरलेली असावी.

BECIL Bharti 2026

BECIL Bharti 2026

  • 🔹 पदाचे नाव – नियर टेक्निशियन, सहाय्यक अभियंता, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, मुख्य आहारतज्ञ, वरिष्ठ आहारतज्ञ, आहारतज्ञ, मुख्य वैद्यकीय अभिलेख अधिकारी, वैद्यकीय अभिलेख अधिकारी, ज्युनिअर वैद्यकीय अभिलेख अधिकारी / रिसेप्शनिस्ट, वैद्यकीय अभिलेख तंत्रज्ञ, मुख्य वैद्यकीय सामाजिक सेवा अधिकारी, पर्यवेक्षक वैद्यकीय सामाजिक सेवा अधिकारी, वैद्यकीय सामाजिक सेवा अधिकारी श्रेणी-I, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, मुख्य नर्सिंग अधिकारी, उप नर्सिंग अधीक्षक, मुख्य फार्मासिस्ट, फार्मासिस्ट श्रेणी-I, बाल मानसशास्त्रज्ञ, कोडिंग क्लार्क, सीएसएसडी अधिकारी, सीएसएसडी पर्यवेक्षक, शवविच्छेदन कक्ष परिचर, कार्यकारी अभियंता (एसी आणि आर), आरोग्य शिक्षक, ड्रेसर, गॅस/पंप मेकॅनिक, लाँड्री व्यवस्थापक, कायदेशीर सहाय्यक, ग्रंथपाल श्रेणी-I, मॅनिफोल्ड रूम परिचर, ऑपरेटर (ई अँड एम) / लिफ्ट ऑपरेटर, पीएसीएस प्रशासक, फिजिओथेरपिस्ट, बहु पुनर्वसन कार्यकर्ता (फिजिओ), व्यावसायिक थेरपिस्ट, वरिष्ठ स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक श्रेणी-II, सांख्यिकीशास्त्रज्ञ, व्यवस्थापक/पर्यवेक्षक (गॅस), वरिष्ठ मेकॅनिक (एसी आणि आर), वरिष्ठ ऑपरेटर (ई अँड एम), वरिष्ठ प्लंबर, स्टोअर्स अधिकारी, प्रयोगशाळा परिचर श्रेणी-II, तांत्रिक अधिकारी (प्रयोगशाळा पर्यवेक्षक), चालक (सामान्य श्रेणी), वरिष्ठ सल्लागार (सॉफ्टवेअर), प्रोग्रामर, पीसीसी, एमटीएस, डेटा एंट्री ऑपरेटर, कार्यालयीन सहाय्यक
  • 🔹 पद संख्या – 154 रिक्त पदे
  • 🔹 शैक्षणिक पात्रता – सर्व पदांची शैक्षणिक पात्रता एग वेगळी आहे त्या करिता सविस्तर माहिती pdf जाहिरात मध दिलेली आहे.
  • 🔹वेतन – रु. 18,000 /- प्रती महिना पासून ते रु.56,000/- प्रती महिना
  • 🔹 अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
  •  🔹 अर्ज पाठविण्याचा पत्ता – ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL), बीईसीआयएल भवन, सी-५६/ए-१७, सेक्टर-६२, नोएडा-२०१३०७ (उत्तर प्रदेश)
  • 🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2026 शेवट ची तारीख आहे.

BECIL Bharti 2026

Post NameNo of Posts
Junior Technician (Audiometry – ENT)1
Junior Technician (Dental)1
Junior Technician (Respiratory)1
Junior Technician (Plaster)1
Junior Technician (Ophthalmology)2
Junior Technician (Blood Bank)2
Junior Technician (Endoscopy)3
Assistant Engineer (Electrical)1
Security Officer1
Assistant Security Officer1
Chief Dietician1
Senior Dietician2
Dietician5
Chief Medical Record Officer1
Medical Record Officer2
Jr. Medical Record Officer / Receptionist2
Medical Record Technician8
Chief Medical Social Service Officer1
Supervising Medical Social Service Officer1
Medico Social Service Officer Grade-I3
Medico Social Worker2
Psychiatric Social Worker2
Chief Nursing Officer1
Deputy Nursing Superintendent9
Chief Pharmacist1
Pharmacist Grade-I5
Child Psychologist1
Coding Clerk1
CSSD Officer1
CSSD Supervisor1
Dissection Hall Attendant1
Executive Engineer (AC & R)1
Health Educator1
Dresser2
Gas/Pump Mechanic2
Laundry Manager1
Legal Assistant1
Librarian Grade-I1
Manifold Room Attendant1
Operator (E&M) / Lift Operator1
PACS Administrator1
Physiotherapist1
Multi Rehabilitation Worker (Physio)3
Occupational Therapist2
Senior Sanitation Officer1
Sanitary Inspector Grade-II2
Statistician1
Manager/Supervisor (Gas)2
Senior Mechanic (AC & R)2
Senior Operator (E&M)2
Senior Plumber2
Stores Officer2
Lab Attendant Grade-II6
Technical Officer (Lab Supervisor)10
Driver (Ordinary Grade)11
Senior Consultant (Software)1
Programmer1
PCC1
MTS10
Data Entry Operator5
Office Assistant12

BECIL Bharti 2026

Post NameQualification
Junior Technician (Audiometry – ENT)B.Sc, Degree
Junior Technician (Dental)12th, Diploma
Junior Technician (Respiratory)B.Sc,. MLT
Junior Technician (Plaster)12th, Diploma
Junior Technician (Ophthalmology)B.Sc
Junior Technician (Blood Bank)B.Sc, Diploma
Junior Technician (Endoscopy)B.Sc, MLT
Assistant Engineer (Electrical)BE/B.Tech
Security OfficerDegree
Assistant Security Officer
Chief DieticianAs Per Norms
Senior DieticianM.Sc
Dietician
Chief Medical Record OfficerDegree
Medical Record Officer12th, B.Sc
Jr. Medical Record Officer / Receptionist12th, Diploma, B.Sc
Medical Record Technician
Chief Medical Social Service OfficerAs Per Norms
Supervising Medical Social Service Officer
Medico Social Service Officer Grade-IMA, MSW
Medico Social Worker
Psychiatric Social WorkerMA,M.Sc
Chief Nursing OfficerAs Per Norms
Deputy Nursing Superintendent
Chief Pharmacist
Pharmacist Grade-I
Child PsychologistMA, M.Sc
Coding Clerk12th, Diploma, B.Sc
CSSD OfficerAs Per Norms
CSSD Supervisor
Dissection Hall Attendant12th
Executive Engineer (AC & R)As Per Norms
Health EducatorMA, M.Sc
Dresser10th
Gas/Pump MechanicITI, 12th, Diploma
Laundry Manager12th, Diploma
Legal AssistantGraduation
Librarian Grade-IB.Sc, Degree
Manifold Room Attendant12th
Operator (E&M) / Lift Operator10th, ITI, Diploma
PACS AdministratorBE/B.Tech, MCA
Physiotherapist12th, Degree
Multi Rehabilitation Worker (Physio)Degree
Occupational Therapist12th, Degree
Senior Sanitation OfficerAs Per Norms
Sanitary Inspector Grade-II12th
StatisticianMasters Degree
Manager/Supervisor (Gas)BE/B.Tech
Senior Mechanic (AC & R)10th, ITI, Diploma
Senior Operator (E&M)As Per Norms
Senior Plumber
Stores Officer
Lab Attendant Grade-II12th, Diploma
Technical Officer (Lab Supervisor)12th, B.Sc
Driver (Ordinary Grade)10th
Senior Consultant (Software)BE/B.Tech, ME/M.Tech, MCA
Programmer
PCCDegree
MTS10th, ITI
Data Entry OperatorGraduation
Office AssistantDegree

BECIL Bharti 2026

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे. उमेदवारांना अर्जाचा नमुना भरून आवश्यक कागदपत्रांसह तो प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे संबंधित कार्यालयात सादर करावा लागेल. अर्जातील सर्व माहिती स्पष्ट व अचूक भरलेली असावी.

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख  18 फेब्रुवारी 2026 आहे. दिलेल्या अंतिम तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज पूर्ण करणे योग्य ठरेल. या भरतीसंबंधी अधिक तपशील, नियम व अटी तसेच इतर महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली PDF जाहिरात नक्की पाहावी.

अधिकृत वेबसाईट – ➡️”येथे क्लिक करा
pdf जाहिरात बघा – ➡️”येथे क्लिक करा

🌐सूचना कट्टा बद्दल माहिती 📑

“जय महाराष्ट्र मित्रांनो” सूचना कट्टा या वेबसाईट बद्दल थोडक्यात माहिती सूचना कट्टा एक प्रसिद्ध असलेली जॉब अपडेट्स वेबसाईट आहे . या वेबसाईट वरती तुम्हाला सरकारी, खाजगी, सर्व प्रकारच्या नौकरी भरती चे नवीन अपडेट्स मिळतील . यात पोलीस भरती , आरोग्य विभाग , वन विभाग, बँक भरती, भारतीय टपाल विभाग, व 10वी/12वी पास ,पदवीधर , डिप्लोमा, व इतर विविध प्रकरच्या नौकरी भरती बद्दल तत्पर अपडेट्स दररोज मिळतील ,सूचना कट्टा वर भरतीची जाहिरात, अर्ज कसा करायचा, शैक्षणिक पात्रता,वेतन, वयोमर्यादा, शेवटची तारीख, परीक्षा कशी होणार याची सगळी माहिती सोप्या शब्दांत दिली जाते. त्यामुळे गावाकडचा असो किंवा शहरातला, नोकरी शोधणाऱ्या प्रत्येकासाठी ही वेबसाईट खूप उपयोगाची आहे. दररोज अपडेट्स मिळवण्या साठी “सूचना कट्टा” चा अधिकृत whatsApp ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा ➤ WhatsApp