पुणे महापालिका को-ऑप बँकेत पदवीधर यांना “लिपीक” होण्याची चांगली संधी..!!| PMCS Bank Bharti 2026

Table of Contents

PMCS Bank Bharti 2026

“जय महाराष्ट्र” मित्रांनो “सूचना कट्टा” या मराठी जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपले स्वागत आहे . चला तर मित्रांनो आज च्या नवीन भरती बद्दल संपूर्ण माहिती बघू या . हि भरती पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व्हटस को-ऑप. अर्बन बँक लि. अंतर्गत सुरु झालेली आहे व हि भरती लिपिक” या रिक्त पदांसाठी होत आहे . हि नौकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. या भरती साठी अर्ज करायचा व कोण कोणते कागदपत्रे/प्रमाणपत्रे आवशक असणार आहेत या बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे व अधिक माहिती साठी pdf जाहिरातीची file लिंक सुद्धा दिलेली आहे त्या करिता संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने वाचून घ्यायची आहे .या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. उमेदवारांना घरी बसून मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना सर्व माहिती नीट भरावी लागेल आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी  2026 आहे. शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज करणं जास्त योग्य ठरेल.

PMCS Bank Bharti 2026

PMCS Bank Bharti 2026

  • 🔹 पदाचे नावलिपिक
  • 🔹पद संख्या – 05 रिक्त पदे.
  • 🔹 शैक्षणिक पात्रता –शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • 🔹नौकरी ठिकाण – पुणे
  • 🔹 वयोमर्यादा – 22 वर्ष पासून ते 35 वर्ष पर्यंत वयोमर्यादा आहे.
  • 🔹 अर्ज शुल्क – 1100/-+ 18% GST + Applicable Bank Transaction Charges
  • 🔹 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
  • 🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख18 फेब्रुवारी 2026 शेवट ची तारीख आहे.

PMCS Bank Bharti 2026

पदाचे नाव पद संख्या
लिपिक “05” रिक्त पदे

PMCS Bank Bharti 2026

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपिकपदवीधर
1) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
2) MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
3) मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक.

PMCS Bank Bharti 2026

मित्रांनो या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून पात्रता, अटी व शर्ती यांची संपूर्ण माहिती मिळू शकेल. अर्ज भरताना उमेदवारांनी सर्व माहिती अचूक भरावी तसेच आवश्यक कागदपत्रे योग्य पद्धतीने अपलोड करावीत.

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी  2026 आहे. दिलेल्या अंतिम तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज पूर्ण करणे योग्य ठरेल. या भरतीसंबंधी अधिक तपशील, नियम व अटी तसेच इतर महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली PDF जाहिरात नक्की पाहावी.

अधिकृत वेबसाईट – ➡️”येथे क्लिक करा
pdf जाहिरात बघा –➡️”येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा –➡️”येथे क्लिक करा

🌐सूचना कट्टा बद्दल माहिती 📑

“जय महाराष्ट्र मित्रांनो” सूचना कट्टा या वेबसाईट बद्दल थोडक्यात माहिती सूचना कट्टा एक प्रसिद्ध असलेली जॉब अपडेट्स वेबसाईट आहे . या वेबसाईट वरती तुम्हाला सरकारी, खाजगी, सर्व प्रकारच्या नौकरी भरती चे नवीन अपडेट्स मिळतील . यात पोलीस भरती , आरोग्य विभाग , वन विभाग, बँक भरती, भारतीय टपाल विभाग, व 10वी/12वी पास ,पदवीधर , डिप्लोमा, व इतर विविध प्रकरच्या नौकरी भरती बद्दल तत्पर अपडेट्स दररोज मिळतील ,सूचना कट्टा वर भरतीची जाहिरात, अर्ज कसा करायचा, शैक्षणिक पात्रता,वेतन, वयोमर्यादा, शेवटची तारीख, परीक्षा कशी होणार याची सगळी माहिती सोप्या शब्दांत दिली जाते. त्यामुळे गावाकडचा असो किंवा शहरातला, नोकरी शोधणाऱ्या प्रत्येकासाठी ही वेबसाईट खूप उपयोगाची आहे. दररोज अपडेट्स मिळवण्या साठी “सूचना कट्टा” चा अधिकृत whatsApp ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा ➤ WhatsApp