पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँकेत 18 जागांची भरती सुरु – लगेच अर्ज करा!! Shahu Bank Beed Bharti 2026
Shahu Bank Beed Bharti 2026 “जय महाराष्ट्र” मित्रांनो “सूचना कट्टा” या मराठी जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपले स्वागत आहे . चला तर मित्रांनो आज च्या नवीन भरती बद्दल संपूर्ण माहिती बघू या . हि भरती “श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड“ अंतर्गत सुरु झालेली आहे व हि भरती “प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी” या रिक्त पदांसाठी … Read more